सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.
उदाहरणे : वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे. आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.
समानार्थी : वाचवणे, वाचविणे
ऐसी क्रिया करना जिससे कुछ या कोई बचे।
Shield from danger, injury, destruction, or damage.
अर्थ : संकट वा अडचण ह्यांत पडू न देणे.
उदाहरणे : चौकीदाराने गावकर्यांना चोरांपासून वाचवले.
समानार्थी : वाचवणे, संरक्षण करणे
विपत्ति या कष्ट आदि में न पड़ने देना।
स्थापित करा
रक्षण करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rakshan karne samanarthi shabd in Marathi.